नायगाव(स्नेहा जावळे) -कोरोना संकट अतीवेगाने पसरले . केरोनाच्या पहिल्या लाचेतुन लाॅकडाऊन मधुन सावरण्याचा प्रयत्न सगळे करत असतानाच दुसऱ्या लाटेच्या विळख्यात आपण अडकलो तोवर तिसऱ्या लाटेची शक्यता तणानी वर्तवली . या कोनाला आटोक्यात आणण्यासाठी लाॅडाऊन , वर्क फाॅर्म होम , आॅलाईन स्कुल अश्या उपाय योजना झाल्या तश्या आरोग्याला जपण्यासाठी केरोनावचे व्हॅक्सीन पण आले .
कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन नावाने केरोना वरच्या लसी आल्या . या लसीनवर अनेक समज-गैरसमजही पसरले आणि अफवांनी चर्चाही रंगल्या . व्हॅक्सीन घ्यायचे की नाही ? यावर ही दोन गट पडले .मी समाजसेवक या नात्याने रोज कोरोना रुग्णांसाठी कार्यरत होतो . कधी त्यांना हाॅस्पिल मध्ये ॲडमिड करायला कधी इतर वैद्यकिय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी यामुळे माझा सतत संपर्क डाॅक्टरर्स व अन्य वैद्यकीय फिल्डच्या व्यक्तींशी होताच . त्याच्याशी माझ्या चर्चाही झाल्या त्यानी स्पष्ट सांगितल कोरोना व्हॅक्सीन घेतले पाहीजे या व्हॅक्सीनमुळे लोकांची रोग प्रतिकार शक्ती वाढते . व्हॅक्सीनमुळे कोरोना होण्याची शक्यता कमी होते , व्हॅक्सीन घेवुन कोरोना संसर्ग झाला तरी तो व्यक्ती बरा होण्याची शक्यता जास्त असते . डाॅक्टर्सच्या मते व्हॅक्सीन घेवुनही काळजी घेणे गरजेचे आहे व डाॅक्टर्सच्या संपर्कात राहुन व्हॅक्सीन नंतरचे अपडेट दिले पाहिजेत .
व्हॅक्सीन ४५ वया पुढच्या व्यक्तींना सुरु झाले होते , आता १८-४४ या वयोगटाच्या लोकांनाही सुरु झाले आहे त्याचा लाभ घ्या . जास्तीत जास्त लोकांनी व्हॅक्सीन घ्यावे ही मी सर्वांना विनंती करतो .
नोट :- यात काही लोकांना इतर आजार असतील जसे ब्लड प्रेशर , मधुमेह , टिबी , कॅन्सर किव इतर केणतेही आॅप्रेशन झालेली असतील तर अश्या व्यक्तींनी डाॅक्टरांच्या मार्गदर्शातुन व्हॅक्सीन घ्यावे का ते ठरवुन योग्य निर्णय घ्यावा ही विनंती .
कृपया घरी रहा , सुरक्षीत रहा आपली माणस निरोप न घेता कायमची दुरावत आहेत . ते टाळण्यासाठी स्वत:ची व तुमच्या कुठुंबाची काळजी घ्या . कृपया चेहऱ्यावर मास्क वापरा , सॅनिटायझरचा वापर करा , सोशल डिस्टींगचे पालन करा . गरज नसेल तर घराबाहेर पडु नका. आपली सुरक्षितता आता आपलीही जबाबदारी म्हणुन मित्रांनो जबाबदारीने वागा हि वेळ पण जाईल आणि आरोग्यदायी सुखाचा सुर्योदय लवकरच होईल . उम्मीद पर दुनियां कायम है दोस्तों .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *