लायन्स क्लब ऑफ वसई युनिक ह्यांच्या वतीने ऑक्टोंबर विक चे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ वसई युनिक आणि लायन सलीम मेमन आणि अपंग जनशक्ती संस्था यांच्या सहकार्याने वसई विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात , गरजू विद्यार्थी तसेच दिव्यांगाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

बाल संगोपन केंद्र सातीवली वसई पूर्व तसेच सर्वोदय हाॅस्पीटल नालासोपारा पूर्व येथे एलईडी फोटो थेरेपी , नगीनदास पाडा नालासोपारा पूर्व येथे वेंटीलेटर मशीन देण्यात आल्या.तसेच लायन्स क्लब ऑफ वसई युनिक आणि अपंग जनशक्ती संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि अपंग दिव्यांगाना तीनचाकी सायकल आणि व्हीलचेअर वाटप करण्यात आले
ह्यावेळी लायन्स क्लब ऑफ वसई युनिक चे अध्यक्ष सुरेश काळे , लायन्स क्लबचे संस्थापक व माजी अध्यक्ष सलीम मेमन , लायन सोमनाथ विभुते , अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा लायन सदस्य देविदास जयवंत केंगार ,लायन आश्विन सावरकर,लायन हनुमंत भोसले ,डॉ.विनय सालपुरे व डॉक्टर वर्ग, लायन हनीफ पटेल , लायन अशोक शेट्टी , अपंग जनशक्ती संस्थेचे खजिनदार अशोक पुजारी ,अपंग जनशक्ती प्रशांत साठे, अपंग जनशक्ती संस्थेचे निलेश भुताव, अपंग जनशक्ती संस्थेचे जितू जयस्वार, आई गावदेवी गोविंदा पथक चे अध्यक्ष नीलेश कूवरा , नारायण कूवरा व कार्यकर्ते , गोल्डन युवा फाऊडेशन चे अध्यक्ष किरण बनसोडे,विनोद मधाले , दिपिकेष पवार ,आकाश कांबळे,निलेश मोकाशी, जयेश पवार , तसेच नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *