

” लोकशाहीला श्रध्दांजली “
EVM मशीनच्या नावाने शंकेची
गोम चावली
लोकशाहीला पारतंत्र्यात जाणते
विलिन केली
EVM मशीनचा आत्मा चिप होती
अमेरीकेतुन आली
मग अमेरीकेत निवडणुक का हो
बॅलेट पेपरवर झाली
RTI वर सरकारन आहेत आता
बंधन लावले.
या पुढे तुमचे माहीती अधीकार
कचरा पेटीत ठेवले.
मराठी माणसाच्या आस्मितेवर
प्रश्न उभारले .
महाराष्ट्राला किती आमदार आता
मराठी मिळाले.
स्वातंत्र्यातही परप्रांतीयांनीच इथे
सत्ता गाजवली.
EVM च्या राज्यात लोकशाहीला सक्तीची श्रद्धांजली