


(मच्छिंद्र चव्हाण/वसई)- आज दि 15 फेब्रुवारी सोमवार रोजी सर्व शासकीय कार्यालयात सेवालाल जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित बंजारा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते. हनुमान मंदिरात समोर दिपमाळ चौक झेंड्या बाजार वसई येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स संयुक्त बंजारा विकास मंडळ वसई यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत सेवालाल महाराजांच्या 282 वी जयंती मोठ्या जलोष्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी संत सेवालाल जयंती शासकीय नियमाप्रमाणे साजरी करण्यात आली.
कुठल्याही प्रकारच्या मिरवणूक न काढता ढोल ताशा न वाजता शांततेच्या मार्गाने जयंती साजरी झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रितेश पाटील परिवहन समिती सभापती,बविआ प्रवीण कदम,राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे कार्याध्यक्ष आनंद चव्हाण,उपाध्यक्ष विलास जाधव,प्रदेश प्रसिद्धी प्रमुख मच्छिंद्र चव्हाण,जिला प्रवक्ता पंजाब राठोड,तालुका अध्यक्ष दिनेश राठोड,तालुका उपाध्यक्ष विजय चव्हाण, युवराज पवार,बंजारा नेता नितीन चव्हाण,पन्नालाल चव्हाण, नंदू राठोड,मिथुन राठोड,महादू जाधव, जितेंद्र जाधव,प्रकाश राठोड,उमेश राठोड,विष्णू राठोड,दिनेश पवार,उमेश राठोड तळोदा,रमेश राठोड,निलेश(अवा)राठोड,विठ्ठल राठोड,अंकुश राठोड, रवी राठोड,चेतन राठोड,राजेश राठोड,बापूजी राठोड,पांडुरंग चव्हाण,रोहित जाधव,प्रकाश राठोड,या कार्यकर्ते नी महाराजांच्या जयंतीसाठी विशेष मेहनत घेतली