भारतीय जनता पार्टी
वसई शहर मंडल
उपाध्यक्ष जेरी मच्याडो
व अल्पसंख्या जिल्हा सचिव मोबीन कौल
ह्यांनी १७/९/२०२१ रोजी पीएम मोदी साहेब ह्यांच्या वाढदिवसानिमित्त
१७/९/२०२१ ते२३/९/२०२१ पर्यत
कार्यक्रम आयोजित केले होते वार्ड क्रमांक 108 वार्ड क्रमांक 103 वार्ड क्रमांक 114वार्ड क्रमांक 116,113
ह्या वार्ड मध्ये लगतर सात दिवस मोदी साहेबांचा वाढदिवसाचे कार्यक्रम आयोजित केले होते
आजच्या शेवटच्या दिवशी वार्ड क्रमांक 108 मध्ये बेणा पट्टी वरचा माळाह्या ठिकाणी सर्व लहान आणि मोठ्या आणि लहान मुला बरोबर प्रीती भोजन व मुलांना खाऊ वाटप व केक वाटपाचा कार्यक्रमा ने
मोदी साहेबांचा वाढदिवसाचे कार्यक्रमाचे सांगता झाली
ह्या कार्यक्रमात वसई शहर मंडळ उपाध्यक्ष जेरी मच्याडो व अल्पसंख्या जिल्हा सचिव मोबीन कॉल ह्यांनी आयोजित केले होते ह्या कार्यक्रमात प्रमुख्याने उपस्थिती शालिनी डिसोजा सीमा करवालो रिजवान सय्यद
त्याच प्रमाणे गरिब जनतेचे सोशल गुपचे कार्य करते सुजता बावकर . रॉकी करवालो . निनस लिजबो पुष्पा गोंड
प्रगती . व गरिब जनतेचे असंख्य कार्य करते उपस्तीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *