

वसई जिल्हापरिषदेचा निकाल उच्छुकता संपली; आताच हाती आलेला निकाल असा आहे. यामध्ये बविआचा उमेद्वार बिनवरोधी निवडून आला असून प्रत्येक पक्षाला एक एक जागा मिळाली आहे.
भाताणे मधून शिवसेनेचे गणेश उंबरसाडा विजयी.
चंद्रपाडा मधून अपक्ष उमेदवार कृष्णा माळी विजयी.
अर्नाळा मधून भाजपच्या आशा चव्हाण विजयी.
कळंब मधून बविआ नीलिमा भोवर बिनविरोधी जिकले .
वसई जिल्हापरिषद निकाल
शिवसेना – 1
भाजप – 1
बविआ – 1
अपक्ष – 1
वसई पंचायत समिती विजयी उमेदवार
शिवसेना – 3
भाजप – 2
बविआ – 3
वसईच्या पंचायत समितीच्या निकालामध्ये हि चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना – बविआ मध्ये निवडणुका चुरसीच्या झाल्या . दोन्ही पक्षांना 3-3 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 2 जागा मिळाल्या आहेत.
शिवसेनेचे विजयी उमेदवार ठरलेली नावे
* भाताणे मधून शिवसेनेचे आनंद पाटील विजयी.
* मेढे मधून शिवसेनेचे रुपेश वामन पाटील विजयी.
* तिल्हेर मधून शिवसेनेच्या अनुजा पाटील विजयी.
बविआचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे आहेत
* चंद्रपाडा मधून बविआच्या शुभांगी तुंबडा विजयी.
* अर्नाळा मधून बविआचे सुनील अंकारे विजयी.
* वासळई मधून बविआच्या सविता पाटील विजयी.
भाजपचे विजयी उमेदवार ठरले
* अर्नाळा किल्ला मधून भाजपच्या वनिता तांडेल विजयी
• कळंब मधून भाजपच्या अनिता जाधव बिनविरोध जिंकले .
सर्व विजयी उमेदवाराचे अभिनंदन .