
मागील काही दिवसापूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष राजन नाईक ह्यांनी विरार येथील महापालिका मुख्यालय समोर सर्व सामान्य लोकांना केंद्रं सरकार कडून मिळणारी फ्री व्यकसिन मिळाली पाहिजे ह्या साठी आंदोलन केलें होतें. त्या प्रमाणेच प्रायव्हेट व्याकसिन ड्राईव्ह मध्ये देण्यात येणारी पेड व्यक्सिंन ची सत्यता गुणवत्ता आणि त्याचे तापमान मानक राखले जाते की नाही या बाबत नागरिकांना संशय आहे. मुळात वसई विरार शहर त पिवळ्या उद्योजक नी पेड व्याक्सिंन ड्राईव्ह चा नविन व्यवसाय सुरू करून 850 रू प्रती डोस नागरिक का कडून उकळले गेले. त्याला भाजप वसई शहर मंडळाने कडाडून विरोध केला त्या नंतर आयुक्तनी त्याचे दर आकारणी 780 रु निश्चित केले. तरी देखिल लॉक डाऊन काळात नागरिकांना ही रक्कम देखिल खुप मोठी आहे. एका कुटुंबातील दोन डोस करता साडेसहा हजार रु इतका खर्च नागरीकांना परवडणारा नाही.आज शहरात महापालिका व्याक्सिंन सेंटर वर भाजप वसई शहर मंडळाच्या पाठपुरावा मुळे प्रतिदिन चार ते पाच हजार डोस उपलब्ध होत आहेत. म्हणून वसई शहरात भाजप कुठ्ल्याही प्रकारे पेड व्याक्सिन केंद्रं सूरु करणारं नाही .नागरिकांनी केंद्रं सरकार कडून मिळणारी फ्री व्याक्सिन विश्वासू आहे. त्याच डोस चा आग्रह करावा असे आव्हान भाजप वसई शहर मंडळाने केलें आहे…