बहुजनांचे श्रद्धास्थान वंचितांचे हृदयसम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा सडकछाप अनपड कळमनुरीमतदार संघाचा आमदार संतोष बांगर याने ‘हा पट्टया हेलिकॉप्टर फिरायलाय’ सभावर सभा घेतो’ असे एकेरी व वंचितांचे एकमेव नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बदल खोटे आरोप करणारा संतोष बांगर याला जोडेमारो आंदोलन करून त्याला त्याची अर्थी काढत कचऱ्याचा डबा दाखवून जोरदार निषेध व्यक्त केला.
संपुर्ण वंचित बहुजन आघाडीच्या वसई विरार मधील पदअधिकर्यांनी, कार्यकर्त्यांनी व आंबेडकरी विचारधारेवर चालणाऱ्या प्रत्येक श्वासने… बांगरला त्याची औकात दाखवली आहे आमच्या राष्ट्रीय नेत्याबद्दल अपशब्द काढण्याआधी हजारवेळा विचार करेल . हे निषेध आंदोलन वसई विरार महानगरपालिका क्षेत्र महिला अध्यक्ष गीता जाधव यांच्या नेतत्वाखालील करण्यात आला. यावेळेस पालघर जिल्हा प्रभारी माननीय सुप्रेश खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पालघर प्रसिध्दी प्रमुख माननीय उत्तम लोखंडे, वसई विरार महानगरपालिका क्षेत्र महिला कोषाध्यक्ष सारिकाताई सकपाळ. वसई विरार महिला सचिव आ वर्षा ताई शिंदे वसई महिला अध्यक्ष मंगल ताई तेलगोटे. विरार अध्यक्ष संतोष कवडे, वसई पूर्व अध्यक्ष मा. अक्षय गुजर विरार संघटक माननीय अमित खैरे. वसई शहर उपअध्यक्ष हानिफ खाटीक. युवा नेतृत्व करणारे सुविध पवार तसेच उत्तम जाधव. अनिल सावंत मनवेलपाडा विभाग सचिव. दिनेश कांबळे अनिकेत मोहिते जनार्दन लोखंडे सुदेश धोत्रे. मनोज दादा रूके. नितेश पवार. प्रेरणाताई भेकरे दुर्गाताई कांबळे अर्जुन पाटेकर. तुकाराम पवार. संतोष मैराले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *