महानगपालिका आयुक्त डी.गंगाधरण यांचे नागरिकांना आवाहन

सर्दी, खोकला, तापग्रस्त रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा

वसई विरार :देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे त्याच बरोबर आपल्या मनपा अंतर्गत देखील कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढत आहे. मनपा प्रशासन हा संसंर्ग रोखन्यासाठी विविध उपाययोजनेची अंमलबजावणी करत आहे. व्यक्ती कोरोना बाधित झाल्यावर जी सर्व सामान्य लक्षणें दिसून येतात जसे की ताप ,खोकला, सर्दी, अशा लक्षनाचे निदान करून त्यावर उपचार करणे आवश्यक असल्याने मनपा अंतर्गत विविध भागात फिवर क्लिनिक स्थापन करण्यात आले असून या माध्यमातून मनपा अंतर्गत विविध भागातील रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत असे महानगरपालिका आयुक्त डी.गंगाधरण यांनी सांगितले.
या उपाययोजनेच्या माध्यमातून कोव्हीड -19 चा रुग्ण आढळून आल्यास त्या रुग्णावर योग्य उपचार करणे शक्य होणार आहे. यामुळे इतर सामान्य आरोग्य असणाऱ्या नागरिकांपर्यंत पसरनारा कोरोना विषाणूचा संसंर्ग आपण रोखू शकणार आहोत असा विश्वास महानगरपालिका आयुक्त डी.गंगाधरण यांनी व्यक्त केला

महानगरपलिका अंतर्गत स्थापन करण्यात आलेले फिवर क्लिनिक पुढील प्रमाणे आहेत.

ना. प्रा.अा.केंद्र. बरामपुर
डॉ. अभिराज माने
७४४७७१४२६७

ना. प्रा.अा.केंद्र. बिलालपाडा
डॉ. शाहीन शेख
९८७०३६०७८६

ना. प्रा.अा.केंद्र. बोळींज
डॉ. प्रांजली पिंपळे
७७२००६०४८७

ना. प्रा.अा.केंद्र. दिवाणमान
डॉ. निवेदिता चौधरी
७७२००६०४७६

ना. प्रा.अा.केंद्र. जुचंद्र
डॉ. कृष्णा गोसावी
८९८३३६१८६१

ना. प्रा.अा.केंद्र. मोरेगाव
डॉ.विक्रम राठोड
९८३३७५०९२१

ना. प्रा.अा.केंद्र.नवघर
डॉ.सुनीता पटेल
८०८०२०४३७४

ना. प्रा.अा.केंद्र.पेल्हार
डॉ.वंदना वसईकर
९६२३५०२०८१

ना. प्रा.अा.केंद्र. रानले तलाव
डॉ. वर्षा शिंदे
९१६८७९०२६४

ना. प्रा.अा.केंद्र. सर्वोदय वसाहत
डॉ. जगदीश महाजन
७७२००६०४८८

ना. प्रा.अा.केंद्र. सातीवली
डॉ. श्रीनिवास दुधमल
९८२३५२०११२

ना. प्रा.अा.केंद्र. वसई
डॉ.वसंत पाटील
९९२२०१५१३९

ना. प्रा.अा.केंद्र. निदान
डॉ. तृप्ती कोकाटे
७७२००६०४७७

ना. प्रा.अा.केंद्र. वालिव
डॉ. पंडितराव राठोड
८०९७८८६१५०

ना. प्रा.अा.केंद्र. झालावाड
डॉ. आकृती कमखलिया
७७२००६०४८६

ना. प्रा.अा.केंद्र. आचोळे
डॉ. स्वाती चींचाळकर
९८६०४०००१५

ना. प्रा.अा.केंद्र. धानिव
डॉ.सुधीर पांढरे
९९७५३०८३८०

ना. प्रा.अा.केंद्र.नारिंगी
डॉ. शरद गावित
७०२०९०८२६१

ना. प्रा.अा.केंद्र. पाटणकर पार्क
डॉ. आश्विनी नाईकनवरे
७४४७७१४२६८

ना. प्रा.अा.केंद्र. आंबेडकरनगर
डॉ.कृपाली फर्डे
७७२००६०४७१

ना. प्रा.अा.केंद्र. चंदनसार
डॉ. सोनल संखे
९३२३१९१११९

गालानगर ओपीडी,आचोळे
डॉ.प्रगती दुबल
८३२९०८३४२४

जि.प शाळा गावठण विरार पश्चिम, निदान
डॉ. शैलेश बरोट
९८२२८४०८०१

जि.प शाळा बेगर्स होम विरार पूर्व,नारिंगी
डॉ. ऐस. पी. मिश्रा
८६६८४८६२५२

जि.प शाळा नीलेमोरे पाटणकरपार्क
डॉ.निलेश वानखेडे
९८६०४२७९७९

डॉन लेन ओपीडी आचोळे – डॉ.पूजा गुप्ता
-९७६४२९६९५४

माणिकपूर ओपीडी दिवाणमान
डॉ. मिताली गवळी -९५५२७५५७१४

Evershine ओपीडी नवघर –
डॉ. रिद्धी पाटील
-८६०००२७७९०

नवघर पश्चिम ओपीडी,बऱ्हामपूर
डॉ. आजरा शेख
-८६९८३९१२६९

हाय टेक ओपीडी,दिवाणमान
– डॉ. अनुपमा राणे
९८३३०५६३६४

शिर्डिनगर ओपीडी, आचोळे
– डॉ. पृथ्वी नाथ भगत
७९७७३९३६२९

ओम नगर ओपीडी, दिवाणमान डॉ. योगिता जुवाटकर
७७३८३७९२८३

जि.प शाळा ,आचोळे–
डॉ. निलेश जाधव
९२०९८४२५६०

जि.प शाळा, गोखीवरे नवघर
-डॉ. सुधाकर
– ८०८७९७३३८१

जि.प शाळा दिवाणमान
डॉ. प्रमोद कोंदारे
-७२७६७८८०९७

जि.प शाळा तुळींज
डॉ. आशिष शुक्ला
९८२२१९६४०३

जि.प शाळा बिलालपाडा –
डॉ. सोनू विश्वकर्मा
९८१९१९१०७०

जि.प शाळा सातीवली –
डॉ. शीतल तुंबाडे –
८१६९२९११२७

डी. एेम. पेटिट हॉस्पिटल, वसई
डॉ. वसंत पाटील
९९२२०१५१३९
डॉ. बालाजी
९९७००८१७६७

विजयनगर तुलींज हॉस्पिटल नालासोपारा
डॉ. मनाली-९९८७६६६६५२
डॉ.मुग्धा – ९०८२२९०२५०
डॉ. आश्र्विनी- ९९२०६१२२३
डॉ. अंकिता – ९७६६६४५९८०

जि.प शाळा नायगाव, बऱ्हामपूर
डॉ.विकास अंकुश आव्हाड
७०२०२६४०१४

जि.प शाळा तांडापाडा, बिलालपाडा
डॉ. जितेन पटेल
७७३८४३९२२०

जि.प शाळा मनवेल पाडा, रानले तलाव
डॉ. ब्रिजेश वर्मा
८९८३०८४४६६

जि.प शाळा पापडी, वसई
डॉ. स्नेहल बरफ
७७९८५५७९२४

जि.प शाळा वालीव, वालीव
डॉ. रजनीश घाडी
९८९०३१२००२

नागरिकांना ताप, खोकला, सर्दी अशा प्रकारची लक्षणें आढळून आली असेल तर वरील नमूद केलेल्या तापाच्या दवाखान्याच्या पत्त्याच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी त्यांच्या संपर्क क्रमांकवर संपर्क साधावा.

नियंत्रक अधिकारी,
डॉ.राजेश चौहान
वसई विरार महानगपालिका
संपर्क क्रमांक -९८२१५९६४३४, ७७२००६०४९२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *