वसई विरार महानगरपालिकेतील प्रभाग समिती जी (वालीव) हद्दीतील तारकेनगर नाका ते सातीवली नाका पर्यंत तसेच कूवरा पाडा,आंबेडकरनगर ,मिथिला नगर येथे स्ट्रीट लाईट ( रोड लाईट) बसविन्याची मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा दीव्यांग राखीव ३% निधी नियंत्रण समिती चे पालघर जिल्हा सदस्य देविदास जयवंत केंगार यांनी प्रभाग समिती जी (वालीव) चे सहाय्यक आयुक्त यांना केली आहे.

वसई पूर्व पट्टीमध्ये अनेक औद्योगिक कारखाने असल्याने रोजगारासाठी अनेक वाहनांची नागरिकांची दिव्यांगंची ये जा सुरू असते तारकेनगर नाका ते सातीवली नाका येथे दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची तसेच नागरिकांचे , दिव्यांगांची ये – जा सुरू असते.ह्या ठिकाणी रात्री काळोख असल्या कारणाने येथील वाहन चालकांना तसेच नागरिकांना येण्या जाण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो.अनेक वेळा ह्या ठिकाणी अपघात ही झाले आहेत.तसेच कुवरा पाडा , आंबेडनगर, मिथिला नगर येथील नागरिकांना तसेच मुलांना रात्रीच्या वेळी अंधार असल्याने येथे सरपटणारे प्राणी येत असल्याने ते दिसत नाही ह्यामुळे हे सरपटणारे विषारी प्राणी चावल्यास नागरिकांना , लहान मुलांना जीव गमवण्याची शक्यता आहे.

तारकेनगर नाका ते सातीवली नाका पर्यंत तसेच कुवरां पाडा , आंबेडकरनगर, मिथिला नगर येथे रोड लाईट बसविण्यात यावे.जेणेकरून भविष्यात होणारे अपघात व जीवितहानी होण्यापासून वाचेल.
अशी मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा दीव्यांग राखीव ३% निधी नियंत्रण समिती चे पालघर जिल्हा सदस्य देविदास जयवंत केंगार यांनी वसई विरार महानगरपालिका चे प्रभाग समिती जी (वालीव) चे सहाय्यक आयुक्त यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *