
एकूण तीन जणांवर गुन्हा दाखल…
तक्रारदार बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी झाबरपाडा येथे दुकान दुरुस्ती व उंची वाढविण्याचे काम हाती घेतले होते त्या बांधकामाला निष्काशीत न करण्यासाठी प्र. सहा आयुक्त रुपाली संखे आणि हितेश जाधव कंत्राट अभियंता यांनी तक्रारदार कडे 50,000/- रु. लाचची मागणी तक्रारदार यांनी तडजोड करुन 40,000/- लोकसेविका रुपाली संखे मान्य झाली. सदर रक्कम कार्यलयातील कंत्राट मजूर गणेश झणकर कडे पैसे देण्यात सांगितले ते त्याने हे पैसे स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले …