
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 31व्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्ममाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या उद्मघाटन .म्हणून कैलास लहाने पोलीस निरीक्षक प्राचार्य डॉ.व्ही.के.खिल्लारे उपप्राचार्य नागनाथ करडे, डॉ. आर. व्ही .मस्के, डॉ.नवनाथ गोरे, डॉ . संजय खिल्लारे, डॉ.बिपिन शिंदे, डॉ.गणेश खिल्लारे डॉ.प्रज्ञा रुईकर, डॉ.ज्योती केदारे, डॉ तेजश्री चंदनशिवे, आंबेडराईट हिस्ट्रीअसोशियशनचे डॉ.संदेश वाघ डॉ.अशोक पवार अर्थशास्त्र विभाग प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती होती डॉ.अशोक पवार सर यांनी स्वइच्छेने रक्तदान करून विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने अभिवादन केले त्या बरोबर भीम अनुयायांनी ही रक्तदान करून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले .या प्रसंगी कार्यक्रम स्थळी विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.नरेंद्र काळे सिनेट सदस्य डॉ . बंडू सोमवंशी सर,व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सलामपूरे सर ,तसेच डॉ.प्रकाशदादा इंगळे सादिक शेख यांच्या सह विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी व्हावा या करिता प्रा.विकास गवई डॉ.गौतम घाडगे डॉ.प्रेमराज वाघमारे डॉ संघरत्न गवई तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले डॉ संदेश वाघ अध्यक्ष ,डॉ संतोष बनसोड सचिव आणि विद्यार्थी संगठना प्रमुख प्रा विकास गवई यांनी मागील तीन वर्षांपासून सातत्याने रक्त दान शिबिर नाम विस्तार दिना निम्मित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्या करता आयोजित केले आहे