

विसाव वरिस धोक्याच
प्रत्येक शतकातल विसाव वरिस
धोक्याच ग धोक्याच.
1720 होत प्लेगच्या रोगाच ग रोगाच.
1820 होत काॅलराच्या साथीच ग साथीच.
1920 होत फ्लूनी ग्रासलेल्या रोगाच ग रोगाच.
2020 आल कोरोनाच्या व्हायरसच ग व्हायरसच.
कशी नशिबान थट्टा अशी मांडली ;
विसाव्या वर्षाला नजर का ग लागली .
इतिहासान पुनरावृत्ती का अशी केली ?
रोगाच रुप बदल पण माणस रोगानच मेली .
========================