
इतिहासातील महापराक्रमी मेवाडचे राजे वीर महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी व एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवार पेठेतील बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानामध्ये विर महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास भारतीय जनता पार्टीचे पर्वती विधानसभा संघाचे उपाध्यक्ष व एकता सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश शेरला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले
यावेळी जीवन माने, किरण वैष्णव, भरत चव्हाण, सचिन खंडागळे, आदि यावेळी उपस्थित होते,