
वृत्तपत्र संपादक सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने कोरोना वायरस या महाभयंकर साथीच्या रोगामुळे व सरकारने केलेल्या लॉक डाऊन परिस्थितीत बाहेर जाऊन कोणताही रोजगार न करू शकत असलेल्या अशा गरीब कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे,अशा असंख्य कुटुंबाना एक हात मदतीचा म्हणून अन्न धान्य वाटप करण्यात आले,यावेळी वृत्तपत्र संपादक सामाजिक संस्थेच्या वतीने, मोहन पाटील अध्यक्ष, भालचंद्र होलम सचिव,विश्वप्रताप सिंग यासहनदीम चांदीवला राजेंद्र शर्मा,रायन डायस, श्रीधर पाटील,कैलास नवाथे ,राजू लोखंडे,सुशील मिश्रा,समाजसेवक सलीमभाई, सुतार,तुषार दौड ,चंद्रकांत पाडावे हे उपस्थित होते,यापुढे ही आमची संस्था अशीच कामे करत राहणार आहे,वेळ मिळेल तेव्हा काम करीत रहाणे हे संस्थेचे ब्रीदवाक्य असून ,गरजवंतांना मदत करणे हे आद्यकर्म समजून माझ्या सहकार्यांनी केलेल्या सर्व सहकाऱ्यांचे व संस्थेच्या सर्व सभासदांचे जाहीर आभार।।।।


