
जगातील बहुसंख्य पुढारलेल्या आणि लोकशाही राष्ट्रांनी इ व्ही एम आणि व्ही व्ही पॅट सारख्या संशयाला जागा असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला नाकारून मतपत्रिकेचा अवलंब केला आहे
त्यामुळेच भारताचा नागरिक आणि मतदार या नात्याने ह्या पुढील सर्व निवडणुका ह्या मतपत्रिकेवरच घ्याव्यात मतदान कुठल्या पद्धतीने व्हावे हे ठरवण्याचा अधिकार माझा आहे आणि म्हणून माझी मागणी पूर्ण व्हायलाच पाहिजे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वसई-विरार शहर जिल्हा
आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी इ व्हिएम मशीन ऐवजी मतपत्रिकेचा वापर केला जावा अशी निवडणूक आयोगाला मागणी करण्यासाठी छापील नमुन्यातील फॉर्म मतदारांकडून भरून घेऊन जिल्हा अध्यक्ष यांचे मार्फत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय कडून मुख्य निवडणूक आयुक्त भारत सरकार याना सादर करणार आहोत
यासंदर्भात आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती कार्यालय सनसिटी येथे वसई-विरार शहर जिल्हाध्यक्ष मा, राजारामजी मुळीक साहेब यांच्या नेतृत्वात फॉर्म भरून शुभारंभ करण्यात आला
यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते


Rashtravadi punha