
नालासोपारा (प्रतिनिधी ) नालासोपारा पश्चिम हनुमान नगर येथे समाजसेविका सलमा मेमन यांनी आपल्या घरी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले या इफ्तार मध्ये मशिदितील हाफिज यांना बोलावून नमाज पठण करुन रमाजन पवित्र महिन्याचे महत्व पटवून सांगितले तसेच या कार्यक्रमात स्त्री दर्पण चे संपादिका तेहसीन चिंचोलकर (पठाण ) अमान मेमन, मो.उमर चिंचोलकर, नाजिया,दानिश मेमन, इन्शा मेमन, इम्रान मेमन, अर्शद हाफिज, हसनैन, शाहिदा,तसेच देवल अपार्टमेंट चे रहिवासी सोबत होते.