

हर गाणा कुछ केहेता हैं
कभी कुछ केहते है ,कभी कुछ केहते है
जरा जुबान को संभालना .
संजय राऊतजी फाॅर चेंज या वेळीतरी
एका विधानानर कायम रहा ना .
अपुन बोला मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल
मी पुन्हा येईल .
मी देवेंद्र फडणविस मुख्यमंत्री पदाची खुर्ची
तर मीच घेईल .
मैं इधर चला, मैं उधर चला जाने कहा मैं
किधर चला .
हरलो तरी काम करणार म्हणारे उदयन राजे
स्वगृही हारला .
चलत मुसाफिर मोह लियारे फसगई देखो
पुणा की जनता .
चंद्रकांत पाटलांना पाहुन वाटले अपना काम
बनता, तेल बेचनें जाय जनता.
उडी उडी जाय, उडी उडी जाय दिल की पतंग
देखो उडी उडी जाय .
मैं अमित शहा , दिल्लीत नरेंद्र व मुंबईत देवेंद्र
सत्ता आमचीच रे भाय .
पापा केहेते बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा
काम करेगा .
शिवसेना मान्य करेल का अदित्यसाठी उप-
मुख्यमंत्री पदाची जागा .
काठी नी घोंगड घेवुद्या की र मला बी युतीत
येवुद्या की र .
राणेनी मुलाला भाजप मध्ये आणण्यासाठी
खरच जिव ओतला र .
========================