छायाचित्रात अध्यक्ष स्नेहा जावळे यांनी कोकण प्रदेश पदी मन्सूर सरगुरोह यांची नियुक्ती पत्र देताना.

युवाशक्ती फांऊडेशन मध्ये मा. मनसुर सरगुरोह यांची आज कोकण प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झाली .
मन्सुर जी मुळचे पत्रकार त्यांचे MA आर्ट मधुन पदवी शिक्षण झाले असुन , त्यांनी १९८७ मध्ये दुबईत ” खलीज  टाईम्स ” पत्रकार म्हणुन काम केले. पुढे १९९० ते पुन्हा स्वगृही भारतात येवुन ” टाईम्स आॅफ इंडीया ” मध्ये ही पत्रकारीता केली. पुढे समाजकारणाची आवड व समाजसेवा जपण्यासाठी त्यांनी २००९ मध्ये स्वत:चे इंग्रजी साप्ताहिक वृत्तपत्र सुरु केले जे आज तागायत ” कोकण सन ” या नावाने सुरु आहे .
युवाशक्ती फाऊंडेशन आपल्या नियुक्तीसाठी आपले अभिनंदन करते व भविष्याच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *