भेटी दरम्यान विशेषतः राजोडी रिसॉर्ट वर भरधाव व अवैध प्रवाशांची भरणा करणाऱ्या मुजोर रिक्षाचालक व पर्यटक तसेच सोन साखळी चोरांचा हैदोस ह्या दोन समस्यांवर चर्चा करून सहकार्य ची अपेक्षा केली.

विशेषतः रविवारी व सुट्टीच्या दिवशी रिक्षा चालकानी गावाचा रस्ता न वापरता मुख्य रस्त्याचा वापर करावा हा आग्रह आम्ही धरला.

साहेबांनी ह्या समस्येवर शक्य होईल तितके सहकार्य केले जाईल असे आश्वासन आम्हाला दिले.

लवकरच काही कॉन्स्टेबल अब्राहाम नाका व दोनतलाव नाक्यावर उभे राहतील असें आश्वासन आम्हाला दिले..

सदर भेटीला निर्भयचे अध्यक्ष कॅलिस ब्रास , तसेच जॉन परेरा , जेकब कोरिया , नितीन डिमेलो ,पायस मच्याडो ,लुईस रुमाव व ईतर कार्यकर्ते हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *