स्नेहा जावळे यांचे वृत्तकाव्य

” २१ आॅक्टोबर मतदान करु “
वंचित म्हणते सत्ता द्या जी एस टी
मध्ये सुधारना करु .
शिवसेना म्हणते सत्ता आली की
आरे च्या दोषींना शिक्षा करु .
काॅग्रेस राष्ट्रवादी म्हणे निवडुन
आलो की शेतकरी कर्जमाफी करु.
मनसे म्हणते आम्ही सत्तेत आलो
की अपक्ष बनुन सरकारला सुधारु.
भाजप म्हणते आम्ही निवडुन येवु
अन आम्हीच सत्ता करु .
पक्ष धाऱ्यांना कळेना जिकण्यासाठी
काय आश्वासन करु .
वसई विधानसभेचे हितेंद्र ठाकुर म्हणाले
प्रचाराच भाषण नको संवाद करु .
वसई नायगाव मतदार बोलले आम्ही सर्व
हितेंद्र ठाकुरांना मतदान करु .
जनतेनी,मतदारांनी ठरलय २१ आॅक्टोबर
रोजी मतदान कोणाला करु .

========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *