Month: April 2019

शिवसेना आमदारासह बविआच्या महापौरावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

नालासोपारा(प्रतिनिधी)-मतदानाचा पूर्वसंध्येला रविवारी मध्यरात्री नालासोपाऱ्यात शिवसेना व बविआमध्ये जोरदार बाचाबाची झाली.शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्यावर मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप…

ठाणे लोकसभा मतदारसंघात आत्तापर्यंत १७.४३ टक्के मतदान, पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदानाला सुरूवात…

निवडणूक भरारी पथकाची करडी नजर; रोख रक्कम बाळगत असाल तर पुरावे सोबत बाळगा… अन्यथा कारवाई

वसई : (प्रतिनिधी) : निवडणूक प्रचारात कोणत्याही प्रकारची आमिषे दाखवून मत विकत घेण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकीय पक्षांकडून होऊ नये यासाठी…

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं-एकनाथ शिंदे

शिवसेना भाजपने जी कामं केली त्याच मुद्यांवर ही निवडणूक लढवत आहोत. आमच्यामध्ये आता कोणतीही भांडणं नाहीत. भाजप त्यांनी केलेल्या कामांचा…

राजनाथ सिंह यांच्या सभेत तडीपार गुंडाची हजेरी तडीपारीचे आदेश असताना तडीपार गुंड संजय बिहारी याला परवानगी दिली कोणी?

वसई : (प्रतिनिधी) : राज्यभर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर प्रचारसभांतून भाजपची पोळखोळ करण्याचे काम जोमाने…

पालघर लोकसभा निवडणुकीत 18 लाख 85 हजार 297 मतदार बजावणार मतदानाचा हक्क 9 लाख 89 हजार पुरूष मतदार; तर 8 लाख 96 हजार 186 महिला मतदार, 111 इतर मतदार

वसई : (प्रतिनिधी) : पालघर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. मतदानाची सर्व प्रक्रिया जवळपास…

रिक्षा चिन्हाची सेना-भाजपाने घेतली धास्ती मतदानाच्या दिवशी रिक्षा बंद करण्याची भाजपच्या युवा मोर्च्याच्या जिल्हा उपाध्यक्षांची मागणी ?

पालघर लोकसभा मतदार संघामध्ये महाआघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार बळीराम जाधव यांना रिक्षा चिन्ह मिळाल्यानंतर…

राजेंद्र गावित यांची प्रचार रॅली

शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांची बोइसरमध्ये निवडणूक प्रचार रॅली काढण्यात आली. या वेळी हजारो स्थानिक नागरिक तसेच महिलांनी मोठ्या…

बहुजन आघाडीला पाचुबंदरसह वसईतील नाराजी भोवणार ?

वसई :- २२ पालघर लोकसभा निवडणुकीच वातावरण चढत्या ऊना बरोबर तापू लागल आहे. त्यामुळे राजकीय पक्ष एकमेकाचे वाभाड़े काढण्यात मग्न…

ईव्हीएममध्ये घोटाळा नाही – राजनाथ सिंह

नालासोपारा : इलेक्ट्रॉनिक व्होटींगमशिनमध्ये कोणताही घोटाळा नाही जर असता तर काही राज्यात तुम्हची सत्ता आली असती का आपली सत्ता आली…