वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात गेल्यावर्षी पूर आला आणि त्यावेळी शिवसेनेतर्फे पूरग्रस्तांचा मालमत्ता कर माफ करावा म्हणून निवेदन देण्यात आले
महानगरपालिकेने देखील नोव्हेंबरमध्ये झालेल्या महासभेत आपत्तीग्रस्ताचा मालमत्ताकर माफ करण्याचा प्रस्ताव पास केला त्या अनुषंगाने येत्या २०१९-२० च्या मालमत्ताकरात त्याचीअंमलबजावणी करण्यात…