Month: June 2019

मोदी यांच्या धोरणाला प्रशासनाकडून हरताळ ?

पालघर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण अवलंबिताना त्यांनी शेतीसह इतर पूरक व्यवसाय उभारावा या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणाºया संस्थांच्या प्रयत्नांना प्रशासन छेद देत…

शासकीय जागेत शासनाचा बोगस फलक लावून तिवरांच्या झाडांची कत्तल !! शासनाची रॉयल्टी चोरून अवैध तलाव खोदणार्‍यांना महसूल व पोलिसांचे अभय?

अवैधपणे माती विकणाऱ्या विक्टर रॉड्रीक्स विरोधात कारवाई कधी? तक्रारदार सायोनारा गोन्सालविस यांचा सवाल ? वसई प्रतिनिधी : भूमाफिया, भ्रष्ट महसूल प्रशासन आणि पोलीस यांच्या अभद्र युतीतून पर्यावरणाचे संवर्धन करणाऱ्या तिवरांची…

विधिमंडळात झालेल्या महिला प्रवाशांच्या सुरक्षा विषयक बैठकीत डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेला प्रतिनिधित्व करण्याची संधी.

दि. २८जून २०१९, विधान परिषदेच्या उपसभासभापती सौ. निलमताई गोर्हे ह्यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळात झालेल्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षा विषयक बैठकीत डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेला पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्याची…

आगरी सेनेची विधानसभा तयारी ? जिल्ह्यात सेनेचा प्रभाव वाढविण्यासाठी पक्षपुनर्बांधणीस जोर जेष्ठ समाजसेवक विजय पाटील किंवा कैलास पाटील या नावांची विधानसभेसाठी जोरदार चर्चा ?

वसई : प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यात आगरी समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत या समाजाच्या मतांचा विसर कोणत्याही पक्षाला पडत नाही. जास्तीत जास्त आगरी समाजाची मते आपल्या बाजूने वळावित…

६९ गावांच्या पाणी प्रश्नावर मा. विवेक भाऊ पंडित यांनी महानगर पालिका अधिकाऱ्यांची केली चांगलीच कानउघाडणी ?

मा. विवेक भाऊ पंडित यांनी आज वसई तालुक्यातील आपल्या शासकीय दौरात वसईतील, आश्रमशाळा, वसतिगृह, रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, वनहक्क दावे, अनधिकृत बांधकामे, पाणी आदी विषयांवर महानगर पालिका कार्यालयात सभा घेतली.…

तहसीलदारांना आदेश| फेरफार अगदी मोफत| कोर्टात अथवा दुय्यम निबंधकांकडे जाण्याची गरज नाही.

वडीलोपार्जित जमिनीच्या वाटपासाठी अथवा 7/12 उतार्‍यावर वारसदारांची नावे लावण्यासाठी तुम्हाला कोर्टाची अथवा दुय्यम निबंधकांच्या कार्यालयाच्या पायर्‍या झिजविण्याची गरज नाही. सर्वांच्या सहमतीने तहसीलदारांकडे अर्ज केल्यास कोणतेही शुल्क न भरता जमिनीचे कायदेशीर…

“त्या” चॅनलला बिनशर्त माफीनामा मागावा लागणार : हक्कभंग समितीचा आदेश

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व विधीमंडळाच्या कामकाजासंबंधी त्यांची बदनामी करणारे वृत्त प्रसारीत केले म्हणून विधीमंडळाच्या विशेषाधिकार समितीने (हक्कभंग) न्युज-१८ लोकमत या मराठी वृत्तवाहीनीला दोषी ठरवत…

वसईकर माणिकपूर नाक्यावरील वाहतूक कोंडीने त्रस्त ?

वसई, दि. 09 : वसई रोड (पश्‍चिम) येथील माणिकपूर नाका हा अत्यंत वर्दळीचा भाग आहे. या नाकावर चारी बाजूने रस्ते एकत्र येतात. एक रस्ता वसई रोड कडून दुसरा रस्ता चुळणे…

पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरार माननिय फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या मार्गदर्शनात आणि माननिय चंद्रशेखर प्रभू सरांचा विकास आराखडा व वसई-विरार च्या योग्य नियोजनासाठी वेळोवेळी सल्ला घेऊन हरित वसईच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे.

आज हवामान बदलामुळे जगभर चिंतेचे वातावरण आहे. पूर, दुष्काळ, प्रचंड गर्मी, प्रचंड थंडी, कोकणात कमी पाऊस तर आखाती देशात बर्फ कोसळतोय.हिमालय, आर्टिक येथील बर्फ वेगाने वितळत आहे. त्यामुळे पुढील ५०…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) चे राष्ट्रीय सरचिटणीस मा. राजेंद्र गवई साहेब येणारी विधानसभा ताकदीने लढणार ,केला एल्गार

आगामी विधानसभेच्या या पार्श्वभूमीवर विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते व माजी उप मुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा.धनंजयराव मुंडे यांची अधिवेशनाच्या दरम्यान डॉ राजेंद्र गवई यांनी मुंबई येथे…