अनधिकृत बांधकाम संरक्षणास न्यायपालिकेचा होत असलेला गैरवापर तसेच न्यायालयीन प्रकियेचा होत असलेला दुरुपयोग विरोधात उपोषणकर्ता :- स्वप्नील डीकुन्हा
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दी मध्ये अनधिकृत बांधकामे प्रसंगी खूप वाढल्या आहेत महानगरपालिकेच्या स्थापने पासूनच मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू झाली, चाळ, लोड बेरिंग, औदयोगिक वसाहती तसेच नगर नियोजनासाठी राखीव…
