Month: June 2019

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना “आमची वसई”चा मदतीचा हात !!!

रविवार दिनांक १६ जून २०१९ रोजी महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ३४ अनाथ मुलांना संगणक, दप्तर, पादत्राणे, वह्या, पेन, पेंसील, खोडरबर,…

भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीचे नेते मा ऍड. प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ई.व्ही.एम मशीनचा वापर न करता “बॅलेट पेपर” वर निवडणुका घ्या ?

भारत हा जगातील सर्वात मोठा असा लोकशाहीचा देश आहे.जगातील अनेक मोठ्या देशांनी ई.व्ही.एम मशीन नाकारले आहे. म्हणुन येणा-या आगामी लोकसभा…

अवैध धंदे चालु करण्यासाठी पोलीस निरीक्षकला ‘प्रलोभन’, हवालदाराविरुद्ध गुन्हा

बोईसर : पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदाराने चक्क पोलीस निरीक्षकाला प्रलोभन दाखवल्याचा धक्कादायक…

रिपब्लिकन एम्प्लॉईस फेडरेशन यांनी गरीब गरजूना लाभ मिळावा म्हणून विविध शासण्याचा कर्ज योजना संदर्भात ओरिएण्टल बँक च्या प्रमुखांशी पुणे येथे चर्चा झाली :- सतीश बोर्डे

१५ जून २०१९ रोजी रिपाई आठवले गटाचे कार्यकर्ते सतीश बोर्डेजी, रिपब्लिकन एम्प्लॉईस फेडरेशन यांच्या नेतृत्वाखाली ओरिएण्टल बँक पुणे मंडळाचे प्रभारी…

वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे दलित पँथर आक्रमक दिले आंदोलनाचे इशारा ?

प्रतिनिधी : (प्रगती मोहिते) : शनिवार दिनांक १५ जून २०१९ रोजी दलित पँथर पालघर जिल्ह्याच्या वतीनेमा.कार्यकारी आभियंता,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण…

पाण्याच्या प्रश्नासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय डहाणू यांच्या वतीने सभेचे आयोजन.

प्रतिनिधी : दलित पँथर डहाणू तालुक्याच्या वतीने दि. 3/6/2019 रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब पालघर यांना चिंचणी बुरूज पाडा येथील पिण्याच्या पाण्याच्या…

महावितरणच्या गलथान कारभारा विरोधात मनसेचे ‘मेणबत्ती आंदोलन’

वसई(प्रतिनिधी)-वारंवार वीज खंडीतच्या प्रकारामुळे नागरीक हैराण झाले आहेत.त्यामुळे महावितरणविरोधात संताप व्यक्त होत आहे. काल मनसेने महावितरणच्या गलथान कारभाराचा मेणबत्ती आंदोलना…

केळवे – सफाळे गावांना जोडणारा माकुणसार खाडी वरील पुल धोकादायक स्थितीत.

केळवेः दि. १३ जून , २०१९.“सफाळे -केळवे, माहिम , पालघर ह्या गावांना जोडणार्या राज्य महामार्गावरील माकुणसार खाडीवरील पुल अजूनही अतिशय…

वसई-विरार शहर महानगर पालिकेच्या निष्क्रीय कारभारा विरोधात भाजपा वसई मंडळाचे धरणे आंदोलन

★ प्रभाग समित्यांवर वसई-विरार शहर महानगरपालिकेचा अंकुश आहे का? ★ निष्क्रीय आणि अनागोंदी कारभाराला मिळतेय खतपाणी एच प्रभागात वसई : वसई-विरार…

‘त्या’ खासगी ट्रॅव्हल्सना विरार आरटीओचा दणका! 9 जणांना नोटिसा, तर तिघांकडून दंड वसूल

विरार : उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाणार्‍या प्रवाशांना नियमापेक्षा अधिक भाडे आकारणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सना विरार उपप्रादेशिक परिवहन विभागाने दणका दिला असून,…