पालिका प्रशासनाच्या इच्छाशक्तीअभावी वसईत शीतपेय तपासणी मोहीम कागदावरच ?
वसई(प्रतिनिधी)-उन्हाळा संपून पावसाळा जवळ आला तरी वसई-विरार शहरात शीतपेयाच्या तपासणी अद्याप झाली नसून मनपाचे अधिकारी एकमेकांवर जबाबदाऱ्या झटकून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा…
