पालघरमध्ये मुसळधार पावसाने घराचे संपूर्ण छत कोसळले; चार जण जखमी रात्री झोपेत असताना मुसळधार पावसाने घराचे संपूर्ण छत कोसळले. त्यामध्ये घरातील चार जण जखमी झाले आहेत.
पालघर – घरामध्ये रात्री झोपेत असताना मुसळधार पावसाने घराचे संपूर्ण छत कोसळले. त्यामध्ये घरातील चार जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी…