Month: July 2019

पावसाची धरण क्षेत्रात दमदार हजेरी…

वसई : (प्रतिनिधी) : जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने वसई विरार महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणारी धरणे कोरडीठाक पडण्याच्या मार्गावर होती. अवघा 28 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा या धरणांत शिल्लक…

दुर्मिळ मून पतंगाचे बोडीत दर्शन

डहाणू/बोर्डी : विविध रंगछटा असलेला आकर्षक मात्र दुर्मिळ असलेल्या मून मॉथ हा पतंग वाणगाव येथे चिंचणी येथील पक्षी निरीक्षक व वन्यजीव छायाचित्रकाराचा छंद जोपासणारे भावेश बाबरे यांना हा आढळून आला…

(एनएचएसआरसीएल) एक लाख ६० हजार कांदळरोपांची लागवड केली जाणार आहे.

वसई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन साकारणाऱ्या नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लि.तर्फे (एनएचएसआरसीएल) एक लाख ६० हजार कांदळरोपांची लागवड केली जाणार आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकारी विनय उपासनी यांनी दिली आहे.…

महाराष्ट्रातील उद्योगांना वीज दरात सवलतीचा मार्ग खुला सुक्याबरोबर ओले जळेल ?

१० जून २००३ रोजी भारतीय विद्युत कायदा १९१० हा संपुष्टात येऊन वीज कायदा २००३ हा लोकसभेची मंजुरी घेतल्यानंतर अस्तित्वात आला. सदर अधिनियम म्हणजे Electricity Act २००३ मध्ये विद्युत क्षेत्रातील तीन…

पंम्पिंग स्टेशनमध्ये गाळ, पाणीपुरवठ्यात अडचण ?

वसई: शहर महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या पाणी योजनेच्या मासवण येथील मुख्य पंम्पिंग स्टेशनमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ अडकत असल्याने पाणी सोडण्यात मोठी अडचण येत आहे. मात्र तरीही शहराचा पाणीपुरवठा…