परदेशातून लाखो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या भागात येणाऱ्या पक्ष्यांच्या वास्तवाच्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या भराव घालून पानथळ जागा नष्ट केल्या जात आहे !
पालघर : जिल्ह्यातील वसई, पालघर तालुक्यातील पाणथळ जमिनीवर दरवर्षी येणाऱ्या रोहित उर्फ फ्लेमिंगो, रुडी शेल्क डक आदी परदेशातून लाखो किलोमीटर्सचा…