कॉंग्रेसला उभारी देणे हेच मोठे आव्हान :- सुकृत खांडेकर
लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड या त्यांच्या पारंपारीक मतदारसंघात पराभव झाला आणि त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रात केवळ एकच कॉंग्रेसचा खासदार निवडून आला. पक्षाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी…
