पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात गारगाई नदीजवळ गारगाई पाणीपुरवठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे ५ गावांचे विस्थापन होणार असून या गावांचे वाडा तालुक्यातील शासकीय भागात पुनर्वसन करण्यात येणार आहे.
पालघर (वाडा) – जिल्ह्यातील वाडा तालुक्यात गारगाई नदीच्या जवळपास असलेल्या अतिदुर्गम भागातील ५ महसुली गावांचे गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पासाठी विस्थापन होणार…