Month: July 2019

हेळसांड खपून घेणार नाही. राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित संतप्त !

जव्हार : विक्र मगड तालुक्यातील विक्र मशाह वसतिगृहात झालेल्या आदिवासी विद्यार्थी मृत्यू प्रकरणी मंगळवारी राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी वसतिगृहाला भेट दिली. येथील व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा आणि कोंडवाड्यासारखी परिस्थिती…

वसई विरार महानगर पालिका मधील प्रशासकीय अधिकारी नक्की कोणासाठी काम करतात :- सुशांत पवार (परिवर्तन लढा… एक क्रांतीची चाहूल)

प्रभाग ड मधील फायर ब्रिग्रेडच्या समोरच्या बिल्डिंग समोर एका दुकानदाराने कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत शेड बांधलं आहे. व ते शेड सर्व बाजूने बंद केलं आहे. त्यामुळे लोकांना तसेच आजूबाजूच्या…

कार्डिनल हॉस्पिटलच्या व्यवस्थापक समितीचा डॉ.पुनम वानखेडे यांना वाचविण्याचा प्रयत्न ?

वसई (प्रतिनिधी)– वसई तालुक्यातील नामांकित कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलमध्ये मे महिन्यामध्ये डॉ.पुनम वानखेडे यांनी लक्ष्मी अनिल सेठी (वय ४४) या महिलेवर केलेल्या चुकीच्या उपचार पध्दतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप महिलेच्या…

मातृ छत्र हरपलेल्या चिमुकल्यांची विवेक पंडित सरांनी घेतली भेट!

जव्हार (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये पिंपळशेत पैकी खरोंडा या गावात एक धक्कादायक घटना कल घडली आहे. गरिबीला कंटाळून आईने आपल्या दोन मुलींना विष पाजले यात दोघींचा मृत्यू झालाय तर…

तारकेनगर या गावातील आंगणवाडीत स्लॅब लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी ? :- देविदास जयवंत केंगार

वसई पूर्व येथील तारकेनगर या गावातील आंगणवाडीची वरचे स्लॅब दुरुस्त करण्याची मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा डीसएबल हेल्पलाईन फाऊंडेशन(भारत) चे पालघर जिल्हाध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांनी पालघर जिल्हा…

श्रद्धांजली आणि कॅण्डल मार्च :- मी वसईकर अभियान

युग हा ७ वर्षाचा मुलगा व वि श महापालिकेच्या तरण तलावात पोहण्यासाठी गेला असता त्याचा तेथे बुडून दुर्देवी मृत्यू झाला.सर्व प्रसारमाध्यमांनी संवेदनशील असलेला हा मुद्धा मोठी प्रसिद्धी देऊन उचलून धरला.…

अर्नाळा ग्रामपंचायत कडून आदिवासी एकजूट संघटनेची फसवणूक ?

६ जून रोजी आदिवासी एकजूट संघटनेनी वसई तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषण व बिऱ्हाडी आंदोलन करण्यात आले होते.त्यावेळी आंदोलना मध्ये संघटनेची मागणी क्रमांक 13 वी होती. कि अर्नाळा ग्रामपंचायत ने…

ईव्हीएम मुद्यावरून राज ठाकरे व सोनिया गांधी यांची भेट;आंदोलनाच्या पावित्र्यात

दिल्ली – नवी दिल्लीच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. लवकरच महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या…

दलित पँथरच्या वतीने मॉब लिंचिंगच्या विरोधातील पालघर जिल्ह्यातील धरणा प्रदर्शनाला जाहीर पाठिंबा

प्रतिनिधी : दलित पँथर पालघर जिल्ह्याच्या वतीने बहुजन क्रांती मोर्च्याच्या माध्यमातून देशभरात होत असलेल्या मॉब लिंचिंगच्या विरोधातील धरणा प्रदर्शनाला जाहीर सक्रिय पाठिंबा देण्यात आला.या धरणा प्रदर्शनामधे जिल्ह्यातिल दलित पँथरचे कार्यकर्ते…

मुंबईवर जलात्कार….. सुकृत खांडेकर

दोन जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे जनजीवन अस्ताव्यस्त झाले. मुंबापुरीची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी उपनगरी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने लाखो मुंबईकर आपल्या कामावर पोचू शकले नाहीत.…