खासदार गावितांचे पुत्र जखमी ; तर डाॅक्टरांचा मृत्यु !
वसई प्रतिनिधीदि.२४ या ऑगस्टला तोरण घाट येथे कारच्या अपघातात खासदार गावित यांचे पुत्र गंभीर जखमी झाले असुन ,डाॅ. संजय शिंदे याचा जागीच मृत्यु झाला .या शिवाय आणखी एक जण होते…
वसई प्रतिनिधीदि.२४ या ऑगस्टला तोरण घाट येथे कारच्या अपघातात खासदार गावित यांचे पुत्र गंभीर जखमी झाले असुन ,डाॅ. संजय शिंदे याचा जागीच मृत्यु झाला .या शिवाय आणखी एक जण होते…
पालकांनो आपल्या मायेची ऊब, कमी होत आहे असं दिसतंय ? जो पर्यंत बाळ रडत नाही ,तो पर्यंत आई बाळाला दूध प्यायला देत नाही, असंच असतं हो असच असतं ? म्हणूच…
इसापच्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचल्या असतील. त्यात वाघ सिंह, ससा, हत्ती, लांडगा असे सगळे प्राणी असतात. अपवाद फक्त एक प्राण्याचा, तो प्राणी म्हणजे तरस ! पुराणणकाळापासून तरस त्याच्या निचपणाबद्दल इतके…
” बाप्पांचे आगमन “बाप्पांचे आगमन म्हणजेक्षण आनंदाचा .आगमन सोहळा जणुजल्लोश उत्साहाचा .बाप्पांच रुप आम्ही मनी,नयनी भरतो .बाप्पांना आयुष्यभरासाठीआशिर्वाद मागतो .फुलांच्या वर्षावात नाचतबाप्पा आणले .जात-धर्म विसरुन सारेएकत्र आले .सर्वांनी एकत्र यावे…
रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी लायन्स क्लब ऑफ वसई युनिक आणि श्री साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉ. पद्मराज पाटील यांच्या सहकार्याने सागर महांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आरोग्य सभापती सलीम मेमन…
वसई:- दिवसेंदिवस RTI कार्यकर्ते जनतेस डोकेदुखी ठरू लागले आहेत, आज स्थानिक राहिवासीच्या अधिकृत मालमत्ता क्रमांक फक्त पडके घर अस्तित्वात नसल्याचे कारण देऊन त्यास रद्द करवून त्यास बेघर करण्या पर्यंत RTI…
मागील काही दिवसांत वसई-विरार महापालिकेच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या. वसई-विरार महापौर पदाची माळ प्रवीण शेट्टी यांच्या गळ्यात; तर स्थायी समिती सभापती पदाच्या तिजोरीची चावी नगरसेवक प्रशांत राऊत यांच्या हाती दिली…
======================== ” बविआ ला बोईसर मध्ये तडा “बविआ ला बोईसर विधानसभा मतदारसंघामध्ये पडले तडे .बविआ चे बोईसर मतदार संघ सोडुनशिवसेनेत गेले आमदार विलास तरे .आगरी सेनेचे नेते जनार्दन पाटील ही…
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर व सांगली येथे प्रचंड प्रजन्यवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. शासकीय व बिगर शासकीय संघटनेकडून त्याठिकाणी मदत पाठवली जात असताना मात्र मदत वितराणा वेळी मागसवस्त्यावर पाहिजे तशी मदत…
========================” अरुण जेटलीजी श्रध्दांजली “आज माजी केंद्र अर्थमंत्री अरुण जेटलीजीकाळाच्या पडद्या आड गेले .श्रध्दांजली देण्यात दिल्ली एम्स मध्येनेते , मंत्री जमले .पी एम मोदी हळहळले मी जवळचामित्र गमवला .मुख्यमंत्र्यांनी जनादेश…