बहुजन महा पार्टीने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वसई तालुक्यातील 150 अनधिक्रूत शाळा चालकांवर होणार गुन्हा दाखल ?
वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून वसईत बेकायदा अनधिक्रूत बांधकाम मोठ्या प्रमाणात झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना लुबाडून त्यांना फसवण्याचे काम येथे…