जंजिरे वसई किल्ल्यातील १६ व्या शतकातील ऐतिहासिक डॉमिनिकन ख्रिस्तमंदिराचा कमानीयुक्त भाग कोसळला …
ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ला व त्यातील इतिहास प्रसिद्ध वास्तूंची दुरावस्था हा रोजचाच चर्चेचा विषय आहे. जंजिरे वसई किल्ल्यातील पोर्तुगीजकालीन १६ व्या शतकातील ऐतिहासिक वास्तू अवशेष उत्तर कोकण, पालघर जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील…
