Month: September 2019

आदिवासी एकजूट संघटनेचा महानगर पालीकेच्या मुख्य कार्यालयावर ईशारा मोर्चा ?

वसई विरार शहर महानगर पालीकेच्या हद्दीतील विविध मागण्याकरिता दिनांक १६ सप्टेंबर रोजी विरार एसटी डेपो येथून जकातनाक्याच्या मार्गावरून ईशारा मोर्चा काढून थेट मनपा च्या मुख्य कार्यालयावर धडक देउन विविध प्रश्नांचे…

लाचखोर कनिष्ठ अभियंता योगेश रविकांत सावंत अँटी करप्शनच्या जाळ्यात फसल्यामुळे वसई विरार मधल्या काही पत्रकारांची दुकाने बंद होण्याच्या मार्गावर ?

पेल्हार प्रभाग समिती एफ येथे अतिक्रमण विभागात अनधिकृतपणे नियुक्तीवर असलेला ठेका अभियंता योगेश रविकांत सावंत हा पंधरा हजार रुपयांची लाच घेताना सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2019 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या…

इलाका भी हमारा , और धमाका भी हमारा :- युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे

नालासोपारा(एस.रेहमान शेख)जन आशिर्वाद यात्रा करत आदित्य ठाकरेंचाविजय संकल्प मेळावा आज नालासोपारात संपन्न झाला . यावेळी आदित्य म्हणाले ही जन आशिर्वाद यात्रा मागच्या लोकसभा निवडणुकीचा भाग आहे कारण त्या विजयामुळे मी…

उत्तम-मेहनती कलाकार विशाल विजय सदाफुले!

प्रतिनिधी (हर्षद गिरधोले) : मी या क्षेत्रात आलो ते योगायोगाने. मला वयाच्या १८ वर्षापर्यंत (म्हणजे१२वी पर्यंत) कलाक्षेत्र माहिती नव्हते. पण त्याकाळी म्हणजे २०००-२००१ च्या सुमारास जॉनी रावत यांची एक सीडी…

दफनभूमीसाठी आरक्षित असलेल्या जमिनीचा वापर दफनभूमीसाठी करण्याकरिता तात्काळ नाहरकत दाखला न दिल्यास आंदोलनाचा इशारा :- बहुजन महा पार्टी

गाव मौजे दिवानमान वसई येथील दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जमीन सर्वे क्र.176 व सर्वे क्र.177 या जमीन मिळकती दफन भूमीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे.सदर जागेवर महानगरपालिकेमार्फत आरक्षित भूखंडावर पक्के बांधकाम करुन…

वसईत पावसाचा बळी,महावितरणाच्या तुटलेल्या तारेच्या झटक्याने विवाहितेचा मृत्यू ?

वसई,: मुसळधार पावसात विद्यूत वाहक तारेच्या संपर्कात आल्याने एका विवाहितेला आपला जीव गमवावा लागल्याची दुदैवी घटना रविवारी सकाळी घडली आहे. वसई पश्चिम येथील मुळगांव शांता हाऊस,डिकोन्हा चाळ येथे राहणारी जोत्स्ना…

मी आलोय, दादागिरी करणारे आता विरार सोडतील !

माननीय शिवसेनाप्रमुखांनी वसई-विरार नालासोपारा येथे भगवा फडकला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली होती. तुमच्या सहकार्याने आपण त्यांची ही इच्छा पूर्ण करू, असा मानस नालासोपारातील लढाईत उतरलेले प्रदीप शर्मा यांनी रविवारी…

बोळींज येथे स्वस्थ परिवार आरोग्य शिबीर व पोषण योजना मार्गदर्शन शिबीर संपन्न…

प्रतिनिधी : बोळींज सम्राट अशोक नगर येथे वसई-विरार शहर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान स्थापित यशोधरा वस्तीस्थर संघ, बोळींज यांचे संयुक्त विद्यमाने आयुष्यमान भारत…

“सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयात शिक्षकदिनानिमित्त गुरूंना मानवंदना”

पालघर दि. १४ सप्टेंबर, शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असतो. त्यांच्याकडून आपल्याला जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टि मिळत असते. शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ,…

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिरपेचात आणखी एक यशाचा तुरा !

दि. १३/०९/२०१९ रोजी सायंकाळी उशिरा रेल्वे बोर्डाच्या मार्फत गाडी क्र. १२४७१/७२ – वांद्रे टर्मिनस ते कटरा (माता वैष्णव देवी) स्वराज एक्सप्रेस व १६२०९/१० – अजमेर मैसूर एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांच्या…