जा.क्र.१४०/१९-२०, दिनांक : ०३/०७/२०१९ रोजी मा.मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना दिलेल्या विनंती पत्रामुळे मा.मुख्यमंत्री यांनी सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अखेर श्री.संजय जगताप बेकायदेशीर उपसंचालक नगररचना वसई-विरार शहर महानगरपालिका यांची उचलबांगडी – अॅडव्होकेट नेहा सुरेश दुबे
श्री.संजय जगताप, नगर अभियंता (बेकायदेशीर प्रभारी उपसंचालक नगररचना विभाग वसई-विरार शहर महानगरपालिका) हे वसई-विरार शहर महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वी तत्कालीन नवघर-माणिकपूर…