Month: October 2019

डहाणूतील माकपचे विनोद निकोले सर्वात गरीब आमदार!

पालघर : आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. राज्यातील बहुतांश उमेदवारांची खासगी मालमत्ता कोट्यवधींच्या घरात असली तरी त्याला…

राजोडी येथे अवैध ताडी साठा भरारी पथक पालघर यांना आले यश ?

श्रीमती प्राजक्ता लवंगारे आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य यांचे आदेशानुसार श्री डॉ. विजय भुकन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पालघर…

नालासोपाऱ्यात युतीधर्म पाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश ?

मुख्यमंत्र्यांनी नालासोपरामधील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मित्रपक्षांना मदत करण्याचे आदेश दिले आहे. सहकार्य न करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही…

गिरिज येथे बावखल बुजवणाऱ्याचा निषेध ?

गिरिज येथे बावखल बुजवणाऱ्याचा निषेध करताना विविध संघटना, पर्यावरण व सामाजिक कार्यकर्ते. १९ ऑक्टोबर २०१९, सकाळी १०:३० आजच्या बावखल वाचवा…

मीरा भाईंदर मध्ये आमदार नरेंद्र मेहता यांचे बंधु विनोद मेहता वर गुन्हा दाखल ?

मीरा भाईंदर मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रदीप जंगमच्या निवडणुकीची पत्रके वाटणाऱ्या चार 19 – 20 वर्षांच्या सामान्य घरातील मुलांना भाजपाचा…

प्रदीप शर्मा यांचे जनतेला आव्हान ?

काल रात्रीच्या अंधारात, प्रत्येक निवडणूकीप्रमाणे सैरभैर झालेल्या बहूजन विकास आघाडीच्या गुंडांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या कार्यकर्त्यांशी गाठीभेटी करत…

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नालासोपारात प्रदीप शर्मा नावाचे भगवे वादळ ?

विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी विरार, नालासोपारा मतदारसंघात दिवसभर सुरू असलेला रिमझिम पाऊस…

एक नंबरचं बटण दाबणार ! प्रदीप शर्मा यांचे नवे बॅनर वॉर ?

एक नंबरचं बटणच दाबणार, दोन नंबरचे धंदे आपण करतच नाही, असा मेसेज नालासोपारातील विधानसभा महायुद्धात महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या…