सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थांचा धोकादायक व खराब रस्त्याबाबत एल्गार
“भारतीय राज्यघटना अनुच्छेद २१ अन्वये जगण्याचा मुलभूत अधिकारानुसार तक्रार दाखल.” दि.१४/१०/१९ पालघर जिल्ह्यात वर्षो न वर्षे खराब व खड्डेयुक्त धोकादायक रस्त्यांमुळे विविध ठिकाणी अपघातात अनेकांचे मृत्यू झालेले आहेत, काहींना कायमस्वरूपी…
