एन.आर.सी.व सी.ए.ए. हे कायदे तात्काळ करण्यात यावे अशी मागणी राज्याचे गृहमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे :- बहुजन महा पार्टी
नरेंद्र मोदी सरकारने संविधानाचे उल्लंघन करून एन.आर.सी व सी.ए.ए. हे कायदा पारित करून घेतले आहे सदरचा कायदा हा संविधान विरोधी…