डहाणू व तलासरी मध्ये सतत होत असलेल्या भूकंपामुळे नागरिकांना नुकसान भरपाई देऊन त्यांचे पूर्वनियोजन करावे ? – आमदार कॉम्रेड. विनोद निकोले
/ डहाणू. ( प्रतिनिधी ) – डहाणू व तलासरी मध्ये सतत होत असलेल्या सौम्य व तीव्र भूकंपाचे धक्के यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने तात्काळ दखल घेऊन नागरिकांना…
