रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट…अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा !
मुंबई,,दि.३० मार्च :- रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही. सद्या सोशल मिडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला…
