भाजपा वसई रोड मंडळाच्या प्रयत्नातून वसईतील प्राथमिक आरोग्य केंद्रात “विलीगिकरण कक्ष” तय्यार!
वसई : आज महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 107 वर गेला असून ; मुंबईत पाच तर अहमदनगरमध्ये एक पॉजिटिव्ह रुग्ण मिळाला आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार सज्ज…
