जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर ह्यांचे मार्फत वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खाजगी दवाखाने तपासणीसाठी पथक गठीत करण्याची मागणी – तसनीफ शेख
वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी दवाखाने सुरू ठेवण्याबाबत मा. जिल्हाधिकारी, पालघर ह्यांनी वेळोवेळी निर्देश दिले आहेत. तरीही महापालिका क्षेत्रातील…