रेशनिंग दुकानांत सामाजिक अंतराचे नियम मोडीत ;बसिन कैथोलिक बँकेतही हीच स्थिती :- तसनिफ शेख
वसई : राज्य सरकारने 1 एप्रिलपासून रेशनिंग दुकानांत धान्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे धान्य घेण्यासाठी नागरिक रेशन दुकानांत गर्दी करत असून; नागरिकांच्या गर्दीमुळे वसई-कोळीवाड़ा गावात सामाजिक अंतराचे नियम मोडीत…
