राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने लॉकडाउन मधे अडकलेल्या 2500 गरीब झोपडपट्टीधारकाना दिले पोटभर भोजन आमदार प्रकाश गजभिये यांनी झोपडपट्टीधारकाच्या प्रकुर्तीची चौकशी करुण मास्क व सैनिटाइज़रचे केले वाटप !
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने आमदार प्रकाश गजभिये यानी आपली जबाबदारी समजून नागपुर शहरात लॉकडाउन मुळे अडचणीत सापडलेल्या झोपडपट्टीधारकाना मदत करण्याचे…