आस्थापनेवरील सर्व कामगारांना व कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे वेतन अदा करावे असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आवाहन केले !
पालघर दि. ११ : विषाणूचा संसर्ग व प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशामध्ये तसेच राज्यामध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने पालघर जिल्हयामध्ये…