Month: April 2020

रेशनच्या नावावर सत्ताधारी पक्ष आरोग्य विभागातील भ्रष्टाचार लपवतोय ? :- तसनिफ शेख

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने आरोग्य आणि त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात महापालिका आणि सत्ताधारी पक्षाला प्रश्न केलेला नाही. सगळे…

कोरोना प्रादूर्भाव रोखण्याच्या प्राश्वभूमीवर पालकमंत्री यांची तहसीलदार कार्यालयात महत्वाची बैठक संपन्न

आज पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दादासाहेब भुसे यांची जिह्याचे जिल्ह्याधिकारी, प्रांत, तहसीलदार, महापौर यांच्या सोबत वाढत्या कोरोना प्रादुर्भावा संबंधित आढावा…

वसई -विरार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व भाजीपाला दुकाने चार दिवस बंद :-जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे

वसई  :कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत आहे. परंतु नागरिक शासनाने लागू केलेले आदेश पळत नसल्याचे दिसत आहे.…

रिपाई जिल्हाध्यक्ष गिरीश दिवानजी यांची गरीब गरजूंना मदतीची हाथ?

 कोरोणा वायरसच्या आपत्तिकाळात शासनाने २१ दिवसांची संचारबंदी घोषित केली असता ज्यांचे हातावर पोट आहे.अशा रोजंदारीवर जगणार्‍या व शासकिय जमिनिवर निवारा…

वसई-कोळीवाड़ा येथील रहमतुल्लाह इमारतीसभोवती कचरा ?

वसई : वसई-कोळीवाडा प्रभाग-113 येथील रहमतुल्लाह इमारतीसभोवती मागील काही महिने प्रचंड कचरा सचला असल्याने या इमारतील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले…

विजय नगर विरार पूर्व येथील तब्बल साडेचारशे कुटुंबांचे उपासमारीमुळे हाल बेहाल ?

कित्येक घरातील लहान मुले सुद्धा दोन दोन दिवस अन्नावाचून उपाशी ? जगण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी श्री कैलास शिंदे आणि वसई तहसीलदार…

विरार बोळींज नाक्यावरील मटण विक्रेत्यांकडून सर्व सामान्य ग्राहकांची लूट ?

सोशल डिस्टेनसिंगचे सर्व नियम फाट्यावर मारून विरार बोळींज नाक्यावरील मटण विक्रेत्यांकडून ७०० रुपये किलो दराने मटण विक्री सुरू आहे. मटण…

जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा पुढाकार !

वसई : कैलास रांगणेकर वसई तालुक्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यासहित वसई विरार शहर महापालिकेची आरोग्य…

कर्तव्य बजावताना ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडल्यास पोलिसांच्या कुटुंबाला 50 लाखांचे सानुग्रह अनुदान – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई,:- राज्यातील पोलिस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास…

वसई-पापड़ी येथील रामफेर यादव रेशनिंग दुकानांत सामाजिक अंतराचे नियम मोडीत ? :- तसनिफ शेख

वसई : राज्य सरकारने 1 एप्रिलपासून रेशनिंग दुकानांत धान्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे धान्य घेण्यासाठी नागरिक रेशन दुकानांत गर्दी…