स्मशानभूमी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून अथवा महापालिकेकडून कुठलेही सुरक्षा किट पुरवत नाही :- मी वसईकर अभियान
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अनेक स्मशानभुमी आहेत व ह्या स्मशानभूमीमध्ये अनेक कर्मचारी दिवस रात्र काम करीत असतात.स्मशानभूमी मधे…